प्रशासकीय रचना

कर्मचारी संख्या, पदे इत्यादी


ग्रामपंचायतीची निवडणूक हि प्रत्यक्ष मतदान घऊन करण्यात आली असून  एकुण 11 सदस्य आहेत,

प्रशासकीय पदे
सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच ग्रामविकास समिती, , शिक्षण समिती बांधकाम समिती, पाणीपुरवठा समिती, आरोग्य समिती या विविध समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य व सचिव या प्रमाणे प्रशासकीय रचना आहे. व ग्राम सभा सदस्य या प्रामणे प्रशासकीय रचना आहे.

ग्रामपंचायत कर्मचारी
3 पदे असून
1 लिपीक
1 पाणी पुरवठा कर्मचारी
1 शिपाई
1 घंटागाडी कर्मचारी